RASHIBHAVISHY

सिंह राशीच्या लोकांनी आज आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक; वाचा तुमचे राशिभविष्य

421 0

मेष रास : तुम्ही आज पर्यंत परमेश्वराची केलेली भक्ती तुम्हाला तुमच्या संकटातून दारून देणार आहे मनापासून केलेली प्रार्थना परमात्म्यापर्यंत पोहोचले असे म्हणतात आज तुम्हाला त्याचा प्रत्यय येईल

वृषभ रास : आज तुम्हाला तुमच्या मेंदू ने काम करावे लागेल तुमच्या भावना तुम्हाला अधिक संकटात टाकू शकतात त्यामुळे भावनिक दृष्ट्या विचार करू नका स्पष्ट बोला

मिथुन रास : आज आपण भलं आणि आपलं काम भलं असे वागाल तर फायद्यात राहाल दुसऱ्याला कोणतेही फुकट सल्ले द्यायला जाऊ नका अपमान होऊ शकतो

कर्क रास : कर्क राशीसाठी आजचा दिवस खूप सकारात्मक आहे एखाद्या चुकीच्या घटनेत देखील तुम्ही सकारात्मक बाजू शोधाल घरातील वातावरण तुमच्यामुळे प्रसन्न राहील

सिंह रास : आजचा दिवस मन बाळगून राहाल तर फायद्यात राहाल भावनांवर नियंत्रण ठेवा तुम्हाला ज्या गोष्टीची भीती होती ती गोष्ट कदाचित सत्य होऊ शकते. तुमचा बी प्लॅन अमलात आणा

कन्या रास : मेहनतीत कसूर करू नका बुद्धी आणि मेहनत एकत्र आल्यानंतरच त्याचे योग्य फळ मिळेल इच्छा पूर्ण होतील पण त्यासाठी मेहनतच करावी लागेल

तूळ रास : आज तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमचा आत्मविश्वास वाढवणारी एखादी घटना घडेल सकारात्मक रहाल आरोग्याच्या तक्रारी जाणवतील

वृश्चिक रास : आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा आहे जगून घ्या हे दिवस मनासारखे जगण्यासाठी आले आहेत आजपर्यंत भोगलेल्या त्रासाचा परतावा परमेश्वर आनंदाच्या रुपात परत करत आहे

धनु रास : अनेक दिवसापासून तुम्ही ज्या मानसिक त्रासातून जात आहात जे संकट तुम्हाला कधीही न संपणारे वाटत होते त्यातून आज मुक्ती मिळेल कमीत कमी मार्ग तरी सापडेल त्यामुळे मनावरचा ताण काहीसा कमी होऊन बाहेर फिरायला जाण्याचा बेत असू शकाल दिवस सकारात्मक

मकर रास : देताना तुम्ही हात मागे ओढत असता ते करणे टाळा दान दिल्याने परमेश्वर दुप्पट परत देत असतो मनातला कडूपणा कमी करा परमेश्वर ताटात गोड वाढेल

कुंभ रास : अधिक विचार करणे एखाद्या संकटाचा सातत्याने विचार करणे यामुळे तुमचा चेहरा नेहमीच धीर गंभीर असतो त्यामुळे दुसऱ्याला तुम्ही नेहमीच आत्मकेंद्री वाटता परंतु तुमचे मन हे केवळ आपल्या माणसाच्या हिताचा विचार करत असते आज जरा स्वतःसाठी विचार करा

मीन रास : आज तुम्हाला वैवाहिक सुख मिळणार आहे पती-पत्नीच्या नाट्यामध्ये कोणत्याही कारणाने जर कटूता आली असेल ती दूर होईल कुटुंबीय देखील आपलेपणा देईल फक्त डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवा

Share This News

Related Post

प्रजासत्ताक दिन 2023 : 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जाणून घ्या परेडशी संबंधित काही रंजक गोष्टी, ज्या प्रत्येक भारतीयाला माहित असायलाच हव्यात

Posted by - January 25, 2023 0
प्रजासत्ताक दिन उद्या देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. यावर्षी देश आपला 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे.…

विमान हवेत असतानाच ‘दे दणादण’ ! अखेर लंडनला निघालेले विमान परत दिल्लीत

Posted by - April 10, 2023 0
विमान हवेत असतानाच प्रवासी आणि क्रू मेम्बरमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. हे भांडण एवढे विकोपाला गेले की लंडनला…

आजपासून बँका सुरू होण्याची वेळ बदलली, हे नवे वेळापत्रक

Posted by - April 18, 2022 0
नवी दिल्ली- भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेच्या ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रविवारी बँकिंगच्या वेळेतही बदल केला…

नविन दिशाहीन घोषणा जाहीर करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी घोषित केलेल्या कामांचा कालबध्द कार्यक्रम जाहीर करावा – इम्तियाज जलील

Posted by - June 5, 2022 0
औरंगाबाद शहरात ०८ जुन  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत असून या सभेत ठाकरे यांनी नेहमी प्रमाणे धार्मिक मुद्दे,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *