पिंपरी-चिंचवड शहरवासीयांसाठी खुशखबर! शास्तीकराबाबत झाला ‘हा’ मोठा निर्णय

241 0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना अखेर शास्तीकरातून सुटका झाली असून नागपुरातील हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

मागील 14 वर्षांपासून शास्तीकर माफ करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड शहरवासीयांच्या वतीनं करण्यात येत होती अखेर या हिवाळी अधिवेशनात या मागणीला यश मिळालं असून 77 हजार 777 मिळकतीधारकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!