उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पाषाण भागातील विविध विकास कामांचं उद्घाटन

232 0

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पाषाण भागातील निम्हण मळा ते आयव्हरी इस्टेट ३० मीटर रस्त्याच्या कामाचे तसेच स्मशानभूमी नूतनीकरण आणि सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

त्यांनी सुसखिंड येथील पुलाच्या बांधकामाची पाहणी करुन माहिती घेतली.

या पुलाचे काम सद्यस्थितीत ८५ टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत वेळेत पूर्ण करण्याचा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, बाबुराव चांदोरे, रोहिणी चिमटे,सुषमा निम्हण, बालम सुतार आदी उपस्थित होते.

Share This News

Related Post

Rain Update

Rain Update : पावसाने घेतली क्षणभर विश्रांती; मात्र ‘या’ दिवसापासून राज्यात पुन्हा होणार मुसळधार पाऊस

Posted by - August 1, 2023 0
पुणे : थैमान घालणाऱ्या पावसानं (Rain Update) आता काहीशी विश्रांती घेतल्यामुळं अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. जुलै महिन्यात या पावसाने…
Aged Women

पोटच्या मुलांकडून जन्मदात्यांचा सर्वाधिक छळ; धक्कादायक अहवाल आला समोर

Posted by - June 15, 2023 0
नागपूर : स्त्रीला कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ मानले जाते. मात्र आजच्या घडीला वृद्ध महिलांची अवस्था चिंताजनक आहे. म्हाताऱ्या आजींच्या छळामध्ये तब्बल…
Satara News

Satara News : सिग्नल तोडणे बेतले जीवावर; भीषण अपघाताचा व्हिडीओ आला समोर

Posted by - July 6, 2023 0
सातारा : राज्यात काही महिन्यांपासून अपघाताचे (Satara News) प्रमाण खूप वाढले आहे. यामध्ये सरकारकडून अनेकवेळा लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले…

आली दिवाळी…! उद्या आहे ‘वसुबारस’ ; वाचा महत्व, मान्यता, पूजा विधी, नंदिनी व्रत …

Posted by - October 20, 2022 0
गोवत्स द्वादशी हा एक हिंदू सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव आहे. जो दिवाळी उत्सवाची सुरुवात करतो, विशेषत: भारतीय महाराष्ट्र राज्यात, जिथे…

मुलीचा लग्नासाठी नकार ! धमकीसाठी त्याने केला मुलीच्याच नावाचा वापर

Posted by - April 7, 2023 0
भोसरी विधानसभेचे भाजप आमदार महेश लांडगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना धमकी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *