BIG NEWS : मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवे अध्यक्ष

423 0

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदासाठीच्या निवडणुका 17 ऑक्टोबर रोजी पार पडल्या. या निवडणुकीमध्ये देशभरातील काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांनी मतदान केलं. काँग्रेस अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांचा अखेर विजय झाला आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांनी मतदान केले. 9385 सदस्यांनी मतदान केले असून, यापैकी 416 मतं बाद करण्यात आली आहेत. या निवडणुकीमध्ये मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यामध्ये लढत झाली मल्लिकार्जुन खरगे यांना 7,897 मते मिळाली असून , शशी थरूर यांना एक 1,072 मते मिळाली.

काँग्रेस अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीमध्ये मल्लिकार्जुन खर्गे हे विजयी ठरले असून, तब्बल 24 वर्षानंतर गांधी घराण्या व्यतिरिक्त काँग्रेस नेता अध्यक्षपदी विराजमान होतो आहे.

Share This News

Related Post

MLA Disqualification

MLA Disqualification : शिवसेनेच्या अपात्र आमदारांबाबत ‘या’ दिवशी होणार अंतिम फैसला

Posted by - September 22, 2023 0
मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यत्र राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या (MLA Disqualification) कारवाईला वेग देण्याचा निर्णय…
Corona News

Corona News : कोरोना परत आला ! ‘या’ जिल्ह्यात आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रशासन अलर्ट मोडवर

Posted by - September 25, 2023 0
सांगली : 2-3 वर्षांपूर्वी कोरोनाने (Corona News) महाराष्ट्रासह संपूर्ण जगात थैमान घातले होते. त्यामुळे लोकांचे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते.…
Election

Election : राजस्थानसह ‘या’ 5 राज्यांच्या निवडणुका जाहीर

Posted by - October 9, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election) आज राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या…

प्रवीण दरेकरांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाकडून मंजूर

Posted by - April 12, 2022 0
मुंबई- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. बोगस…

आर्यन खानला मिळाला दिलासा, एनसीबी विशेष चौकशी समितीच्या अहवालात माहिती

Posted by - March 2, 2022 0
मुंबई- कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणी एनसीबीनं स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीच्या तपासात धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. एनसीबीने स्थापन केलेल्या विशेष…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *