Big News : INFOSYS चे अध्यक्ष मोहित जोशी यांचा राजीनामा

1449 0

पुणे : इन्फोसिसचे अध्यक्ष मोहित जोशी यांनी राजीनामा दिला आहे. 20 डिसेंबर 2023 पासून टेक महिंद्रा कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा स्वीकारणार पदभार स्वीकारणार आहेत. मोहित जोशी हे 2000 सालापासून इन्फोसिसमध्ये काम करत होते. 2007 मध्ये मोहित जोशी यांना इन्फोसिस मेक्सिकोचे सीईओ म्हणून घोषित करण्यात आलं होतं. दरम्यान आता जून 2023 पर्यंतच मोहित जोशी हे इन्फोसिस मध्ये काम करणार आहेत.

20 डिसेंबर 2023 पासून टेक महिंद्रा कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा स्वीकारणार पदभार

मोहित जोशी यांनी इन्फोसिस नंतर आता एक महिंद्रा कंपनीमध्ये 20 डिसेंबर 2023 पासून कंपनीच्या संचालक मंडळावर घेतलं जाणार आहे. 19 डिसेंबर 2023 पासून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून ते पदभार स्वीकारणार आहेत. त्यानंतर पाच वर्षांसाठी त्यांची व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

इन्फोसिसने दिलेल्या माहितीनुसार, मोहित जोशी यांचा राजीनामा 11 मार्च 2023 पासून ते सुट्टीवर असणार आहेत. 9 जून 2023 हा त्यांचा इन्फोसिस मधील शेवटचा दिवस असणार आहे.

Share This News
error: Content is protected !!