BIG NEWS : मार्केटयार्ड परिसरात गोळीबार; 28 लाखांची रोकड लुटली, आरोपी पसार

2529 0

पुणे : मार्केट यार्ड परिसरातून एक धक्कादायक माहिती समोर येते आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाच ते सहा आरोपींनी पी एम अंगडिया कार्यालयामध्ये बंदुकीच्या धाकावर 28 लाखांची रोकड लुटल्याचा प्रकार घडला आहे. या आरोपींनी मास्क लावून ऑफिसमध्ये प्रवेश केला. यानंतर तब्बल 28 लाखांची रक्कम या आरोपींनी लुबाडली आहे. या घटनेमध्ये एक राऊंड फायर झाला असल्याची देखील माहिती मिळते आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. अधिक तपास सुरू आहे.

बातमी अपडेट करत आहोत, वाचत रहा…

Share This News
error: Content is protected !!