ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना जेल की बेल ; थोड्याच वेळात निर्णय

414 0

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना काल पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.

याप्रकरणी मुंबईतील किल्ला कोर्टात सुनावणी सुरू असून सर्व बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. राज्य सरकारच्या वतीने ॲड. प्रदीप घरत यांनी बाजू मांडली असून सदावर्ते यांच्या बाजूने ॲड. महेश वासवानी यांनी बाजू मांडली आहे.

दरम्यान आता युक्तिवाद पूर्ण झाला असून सदावर्ते यांना जामीन मिळणार की न्यायालयीन कोठडी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

Share This News

Related Post

लोणावळ्यातील वाहतूकीबाबत वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Posted by - January 12, 2023 0
पुणे : लोणावळा शहरातील वाहतूक समस्येविषयी शास्त्रशुद्ध पध्दतीने अभ्यास करुन वाहतूक व्यवस्थापन आराखडा आठवड्याभरात तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश…

उध्दव ठाकरेंची तोफ आज बुलढाण्यात धडाडणार; शेतकरी मेळाव्याला करणार संबोधित

Posted by - November 26, 2022 0
बुलढाणा: शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ आज शनिवारी (ता.26 नोव्हेंबर) बुलढाण्यात धडाडणार आहे बुलढाण्यातील चिखली…

अमरावती आंतरधर्मीय विवाह प्रकरण : ‘ती’ बेपत्ता तरुणी अखेर साताऱ्यात सापडली; आज अमरावतीत आणण्यात येणार…

Posted by - September 8, 2022 0
अमरावती : अमरावतीमधील आंतरधर्मीय विवाह प्रकरणातील बेपत्ता तरुणी अखेर काल साताऱ्यात सापडली. आज तिला अमरावतीत आणण्यात येईल, अशी माहिती अमरावती…

गणेश जयंती विशेष : दगडूशेठ गणपती मंदिरात गणेश जन्म सोहळ्यानिमित्त आकर्षक आरास व भाविकांची गर्दी

Posted by - January 25, 2023 0
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थीला  मंदिरात आयोजित…

पुण्यात मनसेच्या आणखी चार पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Posted by - April 8, 2022 0
पुणे – मनसेचे नेते वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरून हटवल्यानंतर आता पुणे मनसे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांनी देखील राजीनामा दिला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *