पुणे : आताची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे. पुण्यातील सांगावी फाट्याजवळ दोन पीएमपी बसेसचा समोरासमोर अपघात झाला आहे. या अपघातामध्ये वाहनचालक गंभीर जखमी झाले आहेत. तर १५ ते २० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सांगवी फाट्याजवळ दोन पीमपी बसेसचा एकमेकांवर समोरासमोर अपघात झाला आहे. सांगवी फाट्याजवळील पुलावर एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसेसचा समोसासमोर हा अपघात झाला. पघातात वाहनचालक गंभीर जखमी तर 15 ते 20 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
माहिती घेत आहोत , वाचत राहा…