बोरिवलीमध्ये 4 मजली इमारत कोसळली ; ढिगार्‍याखाली नागरिक अडकल्याची भीती ; बचाव कार्य सुरू

271 0

बोरवलीमध्ये एक चार मजली इमारत कोसळल्याची माहिती समोर येते आहे . गीतांजली नामक ही इमारत बोरिवली पश्चिम भागातील साईनगर येथे होती . या इमारतीमध्ये सात ते आठ कुटुंब राहत असल्याची माहिती देखील मिळते आहे . त्यामुळे ढिगार्‍याखाली नागरिक अडकले असल्याची देखील शक्यता नाकारता येत नाही .

या घटनेमध्ये जवळपास असणारे काही नागरिक देखील जखमी झाले आहेत. या भागामध्ये अग्निशमन दलाचे बचाव कार्य सुरू आहे. त्यासह पोलिस आणि बीएमसीचे पथक देखील दाखल झाले आहे.

Share This News

Related Post

#PRIYANKA CHOPRA JONAS : प्रियांका चोप्राच्या हॉलिवूड स्पाय वेब सीरिज ‘#CITADEL’ चा ट्रेलर रिलीज

Posted by - March 7, 2023 0
प्रियांका चोप्रा जोनासच्या ‘सिटाडेल’ या वेब सीरिजचा ट्रेलर सोमवारी रिलीज झाला. प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होण्यासाठी तयार असलेली ही स्पाय सीरिज…

पुण्यातील मनसेची महाआरती उद्या नाही, तर ४ तारखेला होणार ! काय आहे कारण ?

Posted by - May 2, 2022 0
पुणे- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर पुण्यातील मनसेच्या महाआरतीच्या आयोजनाला स्थगिती देण्यात आली आहे. उद्या रमजान ईद आहे.…

विमानाच्या पेट्रोलची चोरी करणाऱ्या टोळीला रंगेहात पकडले, पुण्यातील घटना

Posted by - April 10, 2023 0
एका मोठ्या पेट्रोलियम कंपनीच्या टँकरमधून विमानाला लागणाऱ्या पेट्रोलची चोरी करताना एका टोळीला रंगेहात पकडण्यात आले आहे. या कारवाईत चोरट्यांकडून एकून…
Manoj Jarange

Manoj Jarange : नवी मुंबईत येताच मनोज जरांगेंची तब्येत बिघडली

Posted by - January 26, 2024 0
नवी मुंबई : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर येऊन धडकले आहेत. नवी…

मुंब्रामधील एम.जे कंपाऊंडमध्ये अग्नितांडव, आगीत 4 ते 5 गोदामे जळून खाक

Posted by - May 14, 2022 0
ठाणे- मुंब्रामधील एम.जे कंपाऊंड मधील भीषण आगीमध्ये गोदामे जळून खाक झाली आहेत. ही घटना आज पहाटे ४ वाजता घडली. या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *