Anis Sundke

Pune News : हा देश जितका हिंदूंचा तितकाच मुसलमानांचा सुद्धा आहे : अनिस सुंडके

Posted by - April 30, 2024

पुणे : सर्वधर्म समभाव असणारा आपला भारत देश कधीही धार्मिक किंवा जातीय राजकारणाचा भाग झाले नाहीत. पण आता देशात (Pune News) हिंदू मुसलमान असा भेदभाव केला जातो जो चुकीचा आहे. हा देश जितका हिंदूंचा आहे तितकाच मुसलमानांचा सुद्धा आहे असे प्रतिपादन एमआयएम चे पुणे लोकसभेचे उमेदवार अनिस सुंडके यांनी केले आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी

Share This News
Anis Sundke

Pune Loksabha : पुणे लोकसभेसाठी MIM कडून अनिस सुंडके यांना उमेदवारी जाहीर

Posted by - April 17, 2024

पुणे : अनिस सुंडके नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, लहान भाऊ रईस सूंडके नगरसेवक, तर अनिस सुंडके यांची पत्नी हमिदा सुंडके पुणे मनपा 2017 च्या निवडणुकीत (Pune Loksabha) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आल्या होत्या. गेल्या पंचवीस वर्षापासून पुणे येथील राजकारणात सक्रीय असलेले अनिस सुंडके यांची आज 16/04/2024 रोजी औरंगाबाद येथे ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुदुल मुस्लिमिन पक्षाचे

Share This News
Maharashtra Politics

Maharashtra Politics : धुळ्यात भाजपाच्या उमेदवाराचं लक्ष ‘MIM’ च्या उमेदवारीकडे

Posted by - April 8, 2024

धुळ्यात माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या गळ्यात तिसऱ्यांदा उमेदवारीची माळ टाकली आहे. या मतदारसंघात दोन लाखाहून अधिक मुस्लिम मताचे ध्रुवीकरण झाल्यास त्याचा फायदा हा भाजपाला होतो असा इतिहास आहे. पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट.. एकीकडे महाविकास काँग्रेस पक्ष हा उमेदवाराच्या शोधात असताना, दुसरीकडे डॉ. भामरे यांचे डोळे ‘एमआयएम’ च्या उमेदवारीकडे लागले

Share This News
Maadhavi Latha

Maadhavi Latha : चर्चेतील चेहरा : माधवी लता

Posted by - April 8, 2024

देशात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून अनेक मतदारसंघात हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळणार आहेत यातीलच एक मतदारसंघ असणाऱ्या हैदराबाद मतदार संघात AIMIM पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवीसींच्या विरोधात भाजपाने माधवी लता यांना उमेदवारी दिली असून सध्या त्या चांगल्याच चर्चेत आहेत. नेमक्या कोण आहे माधवी लता पाहूयात आजच्या टॉप न्यूज मराठीच्या स्पेशल रिपोर्टमधून… हैदराबाद

Share This News
Imtiyaz Jaleel

Imtiyaz Jaleel : इम्तियाज जलील यांना MIM कडून छत्रपती संभाजीनगरमधून दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर

Posted by - March 18, 2024

छत्रपती संभाजीनगर : सध्या सगळीकडे लोकसभेचे वारे वाहू लागले आहे. छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. ‘एमएआयएम’कडून छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांना पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ‘एमएआयएम’चे प्रमुख असुदुद्दीन ओवैसी यांनी ही उमेदवारी जाहीर केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री

Share This News
Imtiyas Jaleel

Lok Sabha Elections : MIM राज्यात लोकसभेच्या ‘एवढ्या’ जागा लढवणार; जलील यांनी केली मोठी घोषणा

Posted by - March 11, 2024

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. एमआयएम देखील राज्यात लोकसभेसाठी आपले उमेदवार उभे करणार आहे. याबाबत पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी

Share This News
Sambhaji Bhide

Sambhaji Bhide : ‘संभाजी भिडेंचे पाय तोडून आणा मी 2 लाख रुपये देईन; MIMच्या नेत्याची जीभ घसरली

Posted by - August 2, 2023

शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असतात. नुकताच त्यांनी (Sambhaji Bhide) काही दिवसांपूर्वी महात्मा गांधी यांच्याबाबत एक विधान करुन वाद ओढावून घेतला होता. त्यांच्या विधानानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. संभाजी भिडेंचे पाय तोडून आणणाऱ्याला 2 लाख देईन यादरम्यान महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे

Share This News

खासदार इम्तियाज जलील यांचं राज ठाकरेंना इफ्तार पार्टीचं आमंत्रण

Posted by - April 29, 2022

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 1 मे महाराष्ट्र दिनी औरंगाबाद मध्ये सभा घेणार असून या सभेपूर्वीच औरंगाबाद शहरातील राजकारण चांगलंच तापलं असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीचं आमंत्रण दिलं आहे. इम्तियाज जलील यांनी  औरंगाबादचे पोलीस आयुक्त यांची भेट घेतली व त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यामुळे

Share This News