Jalgaon News : धक्कादायक ! पत्नी मुलांसह बेपत्ता झाल्याने नैराश्यातून पतीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल
जळगाव : जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये एका व्यक्तीने नैराश्याच्या तणावातून आत्महत्या केली आहे. त्याने छताला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संतोष वामन भावसार