Pune Metro

Pune Metro : वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकेला राज्य शासनाची मान्यता

Posted by - March 11, 2024

पुणे : राज्य मंत्रिमंडळाने आज (11 मार्च), पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-१ मधील वनाज ते रामवाडी या मार्गिकेची विस्तारीत मार्गिका वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) या प्रकल्पांना मान्यता दिली आहे. पुण्याच्या वाहतूक विकासात या प्रकल्पाचे महत्व लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पांना मान्यता देण्यात

Share This News
Pune Metro

Pune Metro : आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गाचे उदघाटन

Posted by - March 6, 2024

पुणे : पुणे मेट्रोच्या (Pune Metro) रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. नरेंद्र मोदींनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी या विस्तारित मार्गाचे भूमिपूजनही मोदींच्या हस्ते आज पार पडले. कसा असेल मेट्रोचा मार्ग? रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मेट्रो मार्गावर बंडगार्डन, येरवडा,

Share This News
Pune News

Pune Traffic News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! विद्यापीठ चौकातील ट्रॅफिकच्या नियमांत बदल

Posted by - March 3, 2024

पुणे : मेट्रोच्या कामामुळे गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंद ऋषीजी चौकात (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) होत (Pune Traffic News) असलेली कोंडी टाळण्यासाठी येथील मार्गात पुन्हा नव्याने बदल करण्यात आले आहे. सोमवारपासून या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून येथे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतीच या परिसराची

Share This News
Pune News

Pune News : मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने मायलेकरांचा वाचवला जीव

Posted by - January 20, 2024

पुणे : पुणे मेट्रो सुरक्षा रक्षक (Pune News) विकास बांगर याने प्रसंगावधान राखत 3 वर्षांच्या मुलाचे व त्याच्या आईचे प्राण वाचवले. काल दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2.22 मिनिटांनी सिव्हिल कोर्ट उन्नत मेट्रो स्थानक येथे फलाट क्रमांक 2 वरून एक 3 वर्षाचा मुलगा खेळतांना रुळावर पडला. त्यावेळी कामावर असणाऱ्या सुरक्षारक्षकाने मुलाला ट्रॅक वर पडताना

Share This News
Women Fight Video

Women Fight Video : दिल्ली मेट्रोमध्ये रंगली ‘दंगल’ तुफान हाणामारीचा VIDEO व्हायरल

Posted by - December 31, 2023

सार्वजानिक ठिकाणी होणाऱ्या हाणामारीचे अनेक व्हिडीओ (Women Fight Video) तुम्ही पाहिले असतील. कधी लोकल ट्रेनमध्ये तर कधी मेट्रोमध्ये, अनेकदा कशाचीही पर्वा न करता लोकं बिनधास्त भांडताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दिल्ली मेट्रोमधील हा व्हिडिओ आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काय आहे

Share This News
Pune Metro

Pune Metro : नववर्षात पुणे मेट्रो करणार प्रवासी सेवेचा विस्तार

Posted by - December 26, 2023

पुणे : १ ऑगस्ट २०२३ रोजी मा. पंतप्रधान यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या गरवारे कॉलेज स्थानक ते रुबी हॉल क्लीनिक स्थानक आणि फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक या मार्गाचे लोकार्पण होऊन या मार्गावर प्रवासी सेवेचा विस्तार झाला. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील मार्गिका १ (पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट) आणि मार्गिका २ (वनाझ ते रामवाडी)

Share This News
Pune News

Pune News : खळबळजनक ! पुण्यात मेट्रोच्या खोदकामादरम्यान 2 हँडग्रेनेड आढळले

Posted by - December 4, 2023

पुणे : पुण्यातून (Pune News) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये मेट्रोसाठी सुरू असलेल्या खोदकामात जुना हँडग्रेड आढळला आहे. हँडग्रेड आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. बॉम्बनाशक पथकालादेखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. काय घडले नेमके? पुण्यातील बाणेर भागात ही घटना समोर आली आहे. मेट्रो

Share This News
Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवारांनी पुण्यात केली भूमिगत मेट्रोची पाहणी

Posted by - October 21, 2023

पुणे : माननीय उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांनी पुणे मेट्रोच्या स्वारगेट मल्टी मोडल हबची पाहणी केली. तसेच सिव्हिल कोर्ट येथील इंटरचेंज स्थानक ते शिवाजीनगर भूमिगत स्थानक असा मेट्रोने प्रवास केला. पुणे मेट्रोचे पिंपरी चिंचवड महानगरपालिका मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या मार्गीकेतील पिंपरी चिंचवड महानगरपालिका मेट्रो स्थानक ते

Share This News

पुणेकरांसाठी खुशखबर! पुणे मेट्रोची रुबी हॉल स्थानक ते रामवाडी स्थानकापर्यंत “ट्रायल रन” पूर्ण

Posted by - October 6, 2023

पुणे मेट्रोने आज दिनांक ६ ऑक्टोबर २०२३ रुबी हॉल मेट्रो स्थानक ते रामवाडी मेट्रो स्थानक पर्यंतची “ट्रायल रन” यशस्वीरीत्या पूर्ण करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला.ट्रायल रन आज सायंकाळी ७.३० वाजता पार पडली, यामध्ये एक राउंड ट्रिप समाविष्ट होती. चाचणीच्या संपूर्ण कालावधीत, ट्रॅक, वीज, सिग्नलिंग, देखभाल आणि ऑपरेशन्ससह पुणे मेट्रोच्या सर्व विभागांनी अखंडपणे कार्य केले. गेल्या

Share This News
Jio Air Fiber

Jio Air Fiber : 8 शहरांमध्ये जिओ एअर फायबर लाँच; आता केबलशिवाय अल्ट्रा हाय स्पीड मिळणार

Posted by - September 19, 2023

मुंबई : मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने (Jio Air Fiber) गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर देशातील 8 मेट्रो शहरांमध्ये जिओ एअर फायबर लाँच केले आहे. जिओ एअर फायबर हे एकात्मिक एंड-टू-एंड सोल्यूशन आहे जे होम एंटरटेनमेंट, स्मार्ट होम सर्व्हिसेस आणि हाय-स्पीड ब्रॉडबँड यांसारख्या सेवा प्रदान करेल. कंपनीने जिओ एअर फायबर सेवा दिल्ली, मुंबई, हैदराबाद, कोलकाता, अहमदाबाद,

Share This News