Facebook : फेसबुकचा युजर्सला धक्का ! पुढील महिन्यात बंद करणार ‘ही’ सेवा
फेसबुक (Facebook) पुढील महिन्यात आपली एक सेवा बंद करणार आहे. नव्या युजर्सला याचा वापर करता येणार नाही. मात्र, जुने युजर्स हे ॲप वापरू शकतात. फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्रामची पॅरेंट कंपनी Meta ने हा मोठा निर्णय घेतला आहे. मेटा कंपनी आपला एक महत्त्वाचं ॲप बंद करणार आहे. कोणती सेवा बंद करणार? फेसबुकने ऑक्टोबर 2016 मध्ये Messenger