Menstrual Cycle : महिन्याच्या ‘त्या’ चार दिवसात अशी घ्यावी काळजी ; Irritation आणि Pain नक्कीच होईल कमी…

Posted by - August 13, 2022

पाळी संदर्भात महिलांनाच अद्याप देखील अनेक समज गैरसमज आहेत. मुळात जर महिलांनाच आपली मानसिकता बदलायची नसेल तर कठीण आहे. पण ज्या पाळीमुळे स्त्री माता होऊ शकते ते दिवस अपवित्र कसे असू शकतात ? अर्थात हा ज्याचा त्याच्या भावनेचा प्रश्न आहे . परंतु या दिवसांमध्ये होणारी चिडचिड, इरिटेशन आणि त्रास कमी करण्यासाठी काही सवयी लावून घ्या

Share This News