Pimpari - Chinchwad

Pimpari – Chinchwad : धक्कादायक! भर पावसात रस्त्यावर आढळले 2 दिवसांचं अर्भक; पिपंरी-चिंचवडमध्ये उडाली खळबळ

Posted by - July 22, 2023

पिंपरी-चिंचवड : पिंपरी -चिंचवडमधून (Pimpari – Chinchwad) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या शहरात (Pimpari – Chinchwad) असलेल्या मरकळगावमधील सुदर्शन वस्तीमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेलं पुरुष जातीचं अर्भक आढळून आलं आहे. हे अर्भक दोन ते तीन असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या बाळाला भर पावसात प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून रस्त्यावर सोडण्यात आले होते. या

Share This News