Kolhapur Crime

मधुमेहाच्या औषधाने केला घात? बायकोने किचनमध्ये तर पतीने भररस्त्यात सोडले प्राण

Posted by - May 31, 2023

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध पती- पत्नीच्या जीवावर बेतले आहे. हे दाम्पत्य कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील वडणगे येथील रहिवाशी आहे. मधुकर दिनकर कदम (वय 59 ) (Madhukar Dinkar Kadam) व जयश्री मधुकर कदम (Jayshree Madhukar Kadam) असे पती-पत्नीचे नाव आहे. वडणगे येथील दिंडे कॉलनीमध्ये हे दाम्पत्य वास्तव्यास होते.

Share This News