Sangli Crime

पार्टीनंतर पोहायला गेलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - June 14, 2023

सांगली : सांगली पोलीस मुख्यालयातील मोटार परिवहन विभागात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तिम्बती आवळे यांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पाण्यात दम लागल्याने ते पाण्यात बुडाले असावेत असा प्राथमिक पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेनंतर सांगली पोलिसांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. काय घडले नेमके? मंगळवारी भोसे येथे सांगली होमगार्ड चालकांची परीक्षा होती. या परीक्षेसाठी

Share This News