accident

पुण्याच्या वाघोलीत ट्रकखाली सापडून 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Posted by - June 3, 2023

वाघोली : पुण्यातील वाघोलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बोअरवेल ट्रकखाली सापडल्याने दुचाकीवरील तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात पुण्यातील वाघोली-केसनंद रस्त्यावरील नायरा पेट्रोलपंपासमोर घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील तरुणदेखील गंभीर जखमी झाला आहे. काय घडले नेमके? गौरवी रवींद्र जाधव (वय 19, सध्या रा. गुलमोहर सोसायटी, वाघोली, मूळगाव – कोल्हापूर) (Gauravi Ravindra Jadhav)

Share This News