Anurag Thakur

Asian Games : चीनने भारताच्या ‘या’ 3 खेळाडूंवर बंदी घातल्याने अनुराग ठाकूर यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - September 22, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून अरूणाचल प्रदेशच्या मुद्द्यावरून चीन भारताला वारंवार डिवचताना दिसत आहे, यामुळे भारत आणि चीन यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. यादरम्यान आता चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्समध्ये सरकारने खोडसाळपणा केला आहे. त्यामुळे भारत सरकारनेदेखील एक मोठे पाऊल उचलले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? चीनने भारताच्या तीन वुशू खेळाडूंना देशात येण्याची

Share This News