Pune News

Pune News : आईसोबतचा ‘तो’ सेल्फी ठरला अखेरचा; विसर्जन मिरवणुकीदरम्यान 4 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - September 29, 2023

पुणे : पुण्यासह (Pune News) पिंपरी-चिंचवडमध्ये अनंत चतुर्दशीनिमित्त अनेक ठिकाणी उत्साहाला उधाण आलं होतं. बाप्पाचे वाजत-गाजत गणेश विसर्जन करण्यात येत होते. यादरम्यान पिंपरी-चिंचवडमधील मोशी इथे गणपती विसर्जन सुरू उत्सवाला गालबोट लागल्याची घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवडयेथे एका 4 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अर्णव आशिष पाटील असे मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. काय घडले नेमके?

Share This News