Road Accident

Road Accident : धक्कादायक! ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Posted by - July 4, 2023

बुलढाणा : राज्यात अपघातांचे (Road Accident) प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे. आज राज्यात दोन भयंकर अपघात घडले आहेत. एका अपघातात (Road Accident) ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरीकडे ट्रक आणि ट्रकच्या धडकेत बहिण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. Prithvi Shaw : पृथ्वी शॉचा मोठा निर्णय ! ‘या’ संघाकडून खेळणार

Share This News