Punit Balan Group

Punit Balan group : पुनीत बालन ग्रुपच्या अर्जुन कढे आणि अंकिता गोसावींना शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार जाहीर

Posted by - July 18, 2023

पुणे : राज्य शासनाच्या शिवछत्रपती क्रिडा पुरस्कारांमध्ये पुनीत बालन ग्रुपच्या दोन खेळांडुचा समावेश आहे. यामध्ये 2019-20 या वर्षांच्या पुरस्कारासाठी अ‍ॅथलेटिक्स क्रिडा प्रकारात अंकिता गोसावी आणि 2021-22 या वर्षासाठी लॉन टेनिसपट्टू अर्जुन कढे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून खेळांडुना खेळांसाठी सर्वोतोपरीचे सहकार्य केले जाते. अनेक खेळांडुंशी

Share This News