Jayant Patil

Ajit Pawar : अजित पवार गटाकडून जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी

Posted by - July 3, 2023

मुंबई : अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेससोबत बंडखोरी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. अजित पवार यांच्या गटाने जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी करत त्यांच्या जागी सुनील तटकरे यांची नियुक्ती केली.त्यामुळे जयंत पाटील यांनी तात्काळ सुनील तटकरे यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष

Share This News
Jitendra Awhad And anil Patil

Ajit Pawar : मुख्य प्रतोदपदी शरद पवार यांच्याकडून जितेंद्र आव्हाड तर अजित पवारांकडून अनिल पाटलांची नियुक्ती

Posted by - July 3, 2023

मुंबई : काल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही आमदारांसह बंड करून शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा (Maharashtra Political Crisis) दर्शवून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे अजित पवार (Ajit Pawar) यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या ताब्यात घेण्याची तयारी केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली

Share This News
Ajit Pawar

NCP : राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांनी अजित पवारांसोबत घेतली मंत्रिपदाची शपथ

Posted by - July 2, 2023

मुंबई : राज्याच्या राजकारणात आज पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळाला आहे. राष्ट्रवादीमध्ये (NCP) आज मोठी फूट पडली आहे. आज अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्याबरोबर छगन भूजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराजबाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Share This News