Pune News

Pune News : इस्लामपूर येथील ‘घट्टे ट्रस्ट’ला ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’कडून रुग्णवाहिका भेट

Posted by - April 19, 2024

पुणे : सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या इस्लामपूर येथील डॉ. एन. टी. घट्टे चॅरिटेबल ट्रस्टला पुण्यातील (Pune News) ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’कडून रुग्णवाहिका भेट देण्यात आली. या मदतीबद्दल युवा उद्योजक पुनीत बालन यांचे ट्रस्टकडून आभार व्यक्त करण्यात आले. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर हे तालुक्याचे ठिकाण आहे. आठ ते नऊ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या डॉ. एन. टी. घट्टे चॅरिटेबल ट्रस्टच्या

Share This News
Ambulance Accident

Ambulance Accident : मुंबई-पुणे हायवेवर रुग्णवाहिकेचा भीषण स्फोट

Posted by - October 31, 2023

मुंबई : मुंबई पुणे महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेत असताना रुग्णवाहिकेचा (Ambulance Accident) भयानक अपघात झाला आहे. या अपघातात रुग्णवाहिकेतील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेले सुदैवाने बचावले. रुग्णाला उपचारासाठी नेत असताना हा भीषण अपघात झाला आहे. काय घडले नेमके? रुग्णाला उपचारासाठी घेऊन जात असताना मुंबई पुणे महामार्गावर अचानक

Share This News
Gadchiroli News

Gadchiroli News : रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह खाटेला बांधून दुचाकीवरुन नेला; गडचिरोलीमधील धक्कादायक घटना

Posted by - July 25, 2023

गडचिरोली : भारताला स्वातंत्र्य मिळून 75 पेक्षा जास्त वर्ष उलटली असली तरीही अजून काही खेडेगावांमध्ये मूलभूत सुविधांचा आपल्याला अभाव पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधांचा अभावामुळे आजही अनेकांचे नाहक बळी जात आहेत. अशीच एक धक्कादायक घटना गडचिरोलीमधून (Gadchiroli News) समोर आली आहे. यामध्ये आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे 23 वर्षीय क्षयरोगग्रस्त आदिवासी तरुणाचा मृत्यू झाला. इतकंच

Share This News
Pune Video

Pune Video : रुग्णांचा जीव वाचविणाऱ्या रुग्णवाहिकेनेच घेतला वृद्ध व्यक्तीचा जीव

Posted by - July 10, 2023

पुणे : रुग्णवाहिका हि रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी असते. मात्र पुण्यामध्ये (Pune Video) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये चक्क एका रुग्णवाहिकेने वृद्ध व्यक्तीचा जीव घेतला आहे. पुणे (Pune Video) जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील बस स्थानकाच्या परिसरात डुंबरवाडी येथील टोलनाक्यावर ही घटना घडली आहे. अपघातानंतर वृद्धाला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Share This News