Kolhapur

नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी पूजा करत असताना अचानक वडाच्या झाडाने घेतला पेट (Video)

Posted by - June 3, 2023

कोल्हापूर : आज महाराष्ट्रभरात ठीकठिकाणी वटपौर्णिमेचा (Vatpurnima) सण साजरा केला जात आहे. या सणानिमित्त महिला वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या आरोग्यदायी आणि दीर्घायुष्याची मागणी करतात. सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये वटपौर्णिमा करताना वडाच्या झाडाला गुंडाळलेल्या दोऱ्याला आग लागल्यामुळे झाडाने पेट घेतल्याचे दिसत आहे. नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी पूजा करत

Share This News