Jammu And Kashmir

Jammu And Kashmir : काश्मीरमध्ये सिंध नदीत कोसळून CRPF जवानांच्या गाडीचा अपघात; 8 जवान जखमी

Posted by - July 16, 2023

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या (Jammu And Kashmir) गांदरबल जिल्ह्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये (Jammu And Kashmir) CRPF जवानांच्या गाडीचा अपघात झाला आहे. ही गाडी आज सकाळी सिंध नदीत कोसळली. या अपघातात अपघातात 8 जवान जखमी झाले आहेत. सीआरपीएफचे जवान बालटालच्या रस्त्याने अमरनाथ गुहा मंदिराच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. Monsoon Session :

Share This News