Pimpari Chinchwad Crime

Pimpari Chinchwad Crime : पिंपरी चिंचवड हादरलं ! मित्रांनी केली मित्राचीच हत्या

Posted by - October 18, 2023

पिंपरी : पिंपरी- चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad Crime) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मित्रांनीच आपल्या मित्राची हत्या केली आहे. मृत तरुणाने आई आणि बहिणी वरून अश्लील शिव्या दिल्यामुळे त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी त्याची निर्घृणपणे हत्या केली आहे. मंगळवारी ही घटना घडली आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. काय घडले नेमके? सुरज

Share This News