Crime News

Crime News : नात्याला काळिमा ! अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्यासाठी सख्ख्या बहिणींचीच केली हत्या

Posted by - October 23, 2023

अलिबाग : अलिबागमधून भाऊ – बहिणींच्या नात्याला काळिमा फासणारी घटना (Crime News) समोर आली आहे. मालमत्तेचा हव्यासापोटी रक्ताचीच नाती जीवावर उठतात. यामध्ये भावानेच सख्ख्या बहिणींचा जीव घेतला आहे. मालमत्तेच्या लालसेतून भावानेच सख्ख्या बहिणींचा काटा काढला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना अलिबाग तालुक्यातील रेवदंडा या ठिकाणी घडली आहे. काय आहे नेमके

Share This News