Ahmadnagar Murder

वाद करू नका म्हणणाऱ्या मेव्हणीचाच ‘कार्यक्रम’

Posted by - May 23, 2023

अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmadnagar) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये भांडण सोडवायला गेलेल्या महिलेची तिच्या मेव्हण्यानेच हत्या (Murder) केली आहे. सुशाला राजेंद्र किर्तने (Sushala Rajendra Kirtane) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर अन्य चौघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. या हत्येप्रकरणी शहादेव रामकिसन धायतडक, शुभम शहादेव

Share This News