akola

Akola Violence: वादग्रस्त पोस्टवरून अकोल्यात दोन गटात तुफान राडा; कलम 144 लागू (Video)

Posted by - May 14, 2023

अकोला : अकोला शहरातील जूने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल रात्री दोन गटांमध्ये तुफान राडा होऊन दगडफेक करण्यात आली आहे. दोन गटात झालेल्या या तुफान दगडफेक आणि दंगलीमध्ये एकाचा मृत्यू तर चार ते पाच जण यामध्ये गंभीर जखमी झाले. या दोन्ही गटांकडून अनेक वाहनांची तोडफोड तसेच जाळपोळ करण्यात आली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दंगलीतील

Share This News