Ajit Pawar : 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अजित पवारांना निमंत्रण

Posted by - December 29, 2023

जळगाव : अमळनेर येथे होत असलेल्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, कार्याध्यक्षा प्रा.डॉ. उज्ज्वला मेहंदळे व संमेलनाचे समन्वयक प्रा.डॉ.नरेंद्र पाठक यांनी मुंबईत ना. पवार यांची भेट घेवून साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिले. यावेळी ना.अजित

Share This News
Marathi Sahitya Sammelan

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : साहित्य संमेलनासाठी प्रशासन अलर्टमोडवर; प्रशासनातर्फे समन्वय अधिकारी म्हणून प्रातांधिकारी महादेव खेडकर यांची नियुक्ती

Posted by - December 26, 2023

जळगाव : ९७ वे मराठी साहित्य संमेलन २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. साहित्य संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज अमळनेर येथे संमेलनाच्या विविध ठिकाणी जावून प्रत्यक्ष पाहणी केली. यानंतर त्यांनी पीडब्लूडी, तहसील, पाेलीस, एमएसईबी, नगरपालिकेसह संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची

Share This News
Marathi Sahitya Sammelan

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण

Posted by - December 24, 2023

जळगाव : अमळनेर येथे होणाऱ्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आले असून संमेलनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी येण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे देखील समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले

Share This News