World AIDS Day

World AIDS Day : दरवर्षी 1 डिसेंबरलाच का असतो जागतिक एड्स दिन?

Posted by - December 1, 2023

जागतिक एड्स दिन (World AIDS Day) हा विशेष दिवस लोकांमध्ये एचआयव्ही संसर्गाविषयी जागरूकता पसरवण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस दरवर्षी 1 डिसेंबरला साजरा केला होता. या आजारामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्याने शरीर रोगांपासून स्वतःचं संरक्षण करू शकत नाही. हे एचआयव्ही विषाणूच्या संसर्गामुळे होते. जागतिक एड्स दिन पहिल्यांदा 01 डिसेंबर 1988 रोजी साजरा करण्यात आला.

Share This News

धक्कादायक माहिती : 2012 ते 2022 या दहा वर्षांमध्ये संक्रमित रक्त दिल्याने 1442 निष्पाप नागरिकांना एचआयव्हीची लागण

Posted by - February 10, 2023

पेशंट राइट्स फोरम या संस्थेने आरटीआय कायद्या अंतर्गत मागवलेल्या माहितीनुसार एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात 2012 ते 2022 या दहा वर्षात संक्रमित रक्त दिल्याने 1442 निष्पाप नागरिकांना एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समजते आहे. त्याचबरोबर अनेकांना हिपेटाइटिस बी आणि सीची देखील लागण झाल्याचं उघड झालं आहे. यासंदर्भात पेशंट राइट्स फोरमचे राज खंडारे यांनी

Share This News