G20 Parishad

G20 Parishad : ‘आता वाजले की बारा…’; मराठमोळ्या गाण्याने नायजेरियाच्या अध्यक्षांचं स्वागत?

Posted by - September 6, 2023

G20 परिषदेच्या (G20 Parishad) बैठकीसाठी नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद तिंनुबा हे भारतात दाखल (G20 Parishad) झाले आहेत. त्यांचे विमानतळावर स्वागत करण्यात आले. त्यांचे स्वागत करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, नायजेरियाच्या अध्यक्षांच्या स्वागतावेळी मराठी गाणं लावण्यात आलं होतं. या प्रसंगाचा व्हिडिओ सिद्धांत सिबल या एक्स

Share This News