Pune Viral News

Pune Viral News : गणपती डान्स करणाऱ्यांना सुवर्णसंधी; विसर्जनात नाचा अन् 300 रुपये कमवा

Posted by - September 26, 2023

पुणे : आजकालच्या जमान्यात कधी काय व्हायरल होईल (Pune Viral News) याचा काही नेम नाही. सध्या राज्यभरात गणेशोत्सवाची धुम पहायला मिळत आहे. दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला. यासह गौरी गणपतीचेही विसर्जन झाले आहे. आता सर्वांना वेध लागले ते अनंत चतुर्थीच्या दिवशी होणाऱ्या बाप्पाच्या विसर्जनाचे अनेक जण हौसेने गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत मनसोक्त डान्स करतात. यादरम्यान

Share This News
Sylvester DiCunha Pass Away

Sylvester DiCunha Pass Away : ‘अमूल गर्ल’चे जनक सिल्व्हेस्टर डिकुन्हा यांचे निधन

Posted by - June 22, 2023

मुंबई : ‘अमूल’ या दुधाच्या प्रसिद्ध ब्रँडला वेगळ्या उंचीवर नेणारे किमयागार सिल्व्हेस्टर डिकुन्हा (Sylvester DiCunha Pass Away) यांचे मंगळवारी रात्री मुंबईत निधन झाले. त्यांनी ‘अमूल’ ‘बटर’साठी ‘अटरली बटरली’ ही जाहिरात मोहीम 1966 मध्ये सुरू केली आणि त्यासाठी एक खट्याळ चेहऱ्याच्या, डोक्यावर एक रिबिन बांधलेली, फ्रॉक घातलेली आणि हातात ब्रेडचा एक स्लाइस घेऊन हसणाऱ्या मुलीचे रेखाचित्र

Share This News
Shinde - Fadanvis

‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ शिंदेच्या ‘त्या’ सर्वेची होतेय सर्वत्र चर्चा

Posted by - June 13, 2023

मुंबई : मुख्यमंत्री शिंदेंच्या जाहिरातीने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. ज्यावेळी राज्यात फडणवीस सरकार होते. त्यावेळी देशात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र अशी घोषणा केली होती. मात्र मागच्या काही दिवसांपासून भाजपा आणि शिवसेनेत सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून (shivsena) वृत्तपत्रांमध्ये जाहिरातबाजी करण्यात आली आहे. सगळ्या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ही जाहिरातबाजी करण्यात आली आहे. या जाहिरातीची सध्या राजकीय वर्तुळात

Share This News