Solapur News

Solapur News : शाळेतून गायब झालेल्या ‘त्या’ चिमुकलीचा मृतदेह सापडला; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक कारण आलं समोर

Posted by - August 6, 2023

सोलापूर : सोलापूर (Solapur News) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये (Solapur News) माळशिरस तालुक्यातील खंडाळी येथील पहिलीच्या वर्गात शिकणारी आदिती चौगुले 2 ऑगस्ट रोजी शाळेतून बेपत्ता झाली होती. दोन दिवसांनंतर तिचा मृतदेह सापडला आहे. श्रीपूर येथील नीरा कालव्यात तिचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. काय घडले नेमके? माळशिरस

Share This News