Murder Video

Murder Video : क्रुरतेचा कळस! जमिनीच्या वादातून अंगावर ट्रॅक्टर घालून तरुणाची निर्घृणपणे हत्या

Posted by - October 25, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानच्या भारतपूर जिल्ह्यातील बयाना तालुक्यात एक धक्कादायक (Murder Video) घटना घडली आहे. यामध्ये जमीनीच्या वादातून एका तरुणाच्या अंगावरुन 8 वेळेस ट्रॅक्टर फिरवून त्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. नरपत गुज्जर (वय 35) मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शेतकऱ्यांच्या दोन गटात वाद सुरु असताना नरपत गुज्जर जमीनीवर कोसळला. यानंतर आरोपींनी

Share This News
Accident Video

Accident Video : महामार्गावरील उभ्या ट्रकला भरधाव कारची धडक; 6 जणांचा जागीच मृत्यू

Posted by - September 7, 2023

सध्या सोशल मीडियावर तामिळनाडूतील ट्रक आणि कारच्या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल (Accident Video) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हा भीषण अपघात तामिळनाडूतील सेलम या ठिकाणी पहाटेच्या सुमारास घडला आहे. या अपघाताचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक भरधाव वेगात आलेली कार महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून

Share This News
Accident Video

Accident Video : उरणमध्ये भीषण अपघात; ट्रकने 4 जणांना उडवले

Posted by - August 26, 2023

रायगड : सध्या सोशल मीडियावर एक भीषण अपघाताचा व्हिडिओ (Accident Video) व्हायरल होत आहे. ही घटना उरणमध्ये घडली आहे. यामध्ये (Accident Video) भरधाव ट्रकनं चार जणांना उडवलं आहे. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही संपूर्ण अपघाताची घटना

Share This News