मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आपला महाराष्ट्रठळक बातम्या

किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन ; गड-किल्ल्यांचा इतिहास जपण्याचे काम शासन करेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राज्याचे नव्हे तर देशाचे, जगाचे आदर्श असून त्यांनी उभारलेले गडकोट, किल्ले आपला इतिहास

Read More
ठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारण

सर्वात मोठी बातमी : शिंदे गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह ! केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश, ठाकरे गटाला मोठा धक्का

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आताच मिळालेल्या माहिती नुसार , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला

Read More
ठळक बातम्यापुणे

#CM EKNATH SHINDE : दुसऱ्या नगर रचना परिषदेचे उद्घाटन ; नागरी नियोजनातील राज्याच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा देशामध्ये गौरव

पुणे : नागरी नियोजनामध्ये नगररचना व मूल्यनिर्धारण विभागाचा महत्त्वाचा वाटा असून आरक्षण, टीडीआर, क्लस्टर डेव्हलपमेंट, पर्यावरणपूरक इमारती आदी नाविन्यपूर्ण संकल्पनांचा

Read More
ठळक बातम्यापुणेबातम्या पालिकेच्या

#PUNE : अखेर फुरसुंगी आणि उरळी देवाची नगरपरिषद होण्याचा मार्ग मोकळा; वाचा सविस्तर

पुणे : फुरसुंगी आणि उरळी देवाची ही महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला

Read More
अर्थकारणठळक बातम्या

#MAHARASHTRA : अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून ; 9 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार 27 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन 2023-24

Read More
आपला महाराष्ट्रठळक बातम्या

महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज

Read More
आपला महाराष्ट्रठळक बातम्या

महाराष्ट्र भूषण पुरस्कार आता 25 लाख रुपयांचा ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सन्मानदर्शक महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम दहा लाखांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री

Read More
क्राईमठळक बातम्या

#ONLINE RUMMY : ऑनलाइन रमीची जाहिरात करणारे हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीतील हे प्रसिद्ध कलाकार गोत्यात ? गुन्हा दाखल करण्याची मागणी

सध्या सोशल मीडियावर ऑनलाइन रमीची जोरदार जाहिरात सुरू आहे. विशेष म्हणजे ही जाहिरात सर्वसामान्य कलाकार करत नसून हिंदी चित्रपट सृष्टीतील

Read More
ठळक बातम्यापुणे

मावळ : एकवीरामाता देवी मंदिर विकासासाठी राज्यसररकडून ४० कोटीचा निधी; खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या अधिकाऱ्यांना विकास आराखडा सादर करण्याच्या सूचना

मावळ : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कार्ला वेहरगावं येथील कुलस्वामिनी आई एकवीरामाता देवी मंदिर विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Read More
आपला महाराष्ट्रठळक बातम्या

महाराष्ट्र राज्य महिला आय़ोगाचा ३० वा वर्धापन दिन : महिला आयोग-फेसबुक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन ई सुरक्षा’ अभियानाचा शुभारंभ

     मा.मुख्यमंत्री व महिला बालविकास मंत्री यांच्या हस्ते महिलांसाठी उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा गौरव मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा

Read More
ठळक बातम्यापुणे

#PUNE : छत्रपती संभाजीराजांच्या जयंतीचा शासकीय सोहळा साजरा होणार !

पुणे : भाजपचे प्रदेश सरचिटणीस श्री.मुरलीधर मोहोळ यांच्याकडून शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती शासकीय पातळीवर साजरी

Read More
ठळक बातम्याराजकारण

नाशिक : शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने; वादविवादातून ‘त्या’ नगरसेवकाच्या मुलाचा थेट हवेत गोळीबार, वाचा सविस्तर

नाशिक : नाशिकमध्ये गुरुवारी नगरसेवकाच्या मुलानं हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये झालेल्या वादंगातून हा

Read More
ठळक बातम्याब्रेकिंग न्यूज

#PM NARENDRA MODI : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, विमानतळावर जोरदार स्वागत

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. गुरुवारी सायंकाळी मुंबई विमानतळावर त्यांचे आगमन झाले.मुंबई विमानतळावर दाखल होताच मुख्यमंत्री

Read More
ठळक बातम्याराजकारण

प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड अडीच तास चर्चा; ठाकरे गटासोबतच्या युतीवर…

मुंबई : काल रात्री प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. सुमारे अडीच तास बंद दाराआड

Read More
ठळक बातम्याराजकारण

संभाजीराजे यांनी आज घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; ‘या’ महत्त्वाच्या विषयावर झाली चर्चा, वाचा सविस्तर

मुंबई : आज छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली.

Read More