पुण्यात आधी मानाच्या गणपतींचेच विसर्जन ; विसर्जन मिरवणुकी संदर्भातील याचिका हायकोर्टानं फेटाळली
पुणे : पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकी संदर्भात दाखल करण्यात आलेली याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली. याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार
Read More