मोठी बातमी : जेजुरी एमआयडीसीतील बर्जर पेन्ट्स कंपनीमध्ये मोठा स्फोट; कामगाराचा मृत्यू; कुटुंबीयांनी घेतली ‘अशी’ संतप्त भूमिका…
जेजुरी : जेजुरी एमआयडीसीतून एक मोठी बातमी समोर येते आहे. शुक्रवारी सायंकाळी एमआयडीसीतील बर्जर पेंट्स या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला.
Read More