Chandra Mohan : दाक्षिणात्य अभनेते चंद्र मोहन यांचे निधन
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. अभिनेता, कॉमेडियन मल्लमपल्ली चंद्र मोहन (Chandra Mohan) यांचे निधन झाले आहे. आज सकाळी 9.45 वाजता हैद्राबादनमध्ये असलेल्या जुबली हिल्स परिसरातील एका प्रायव्हेट रुग्णालयात त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. मल्लमपल्ली चंद्र मोहन हे 82 वर्षांचे होते. चंद्र मोहन यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या जाण्याने