Chandrababu Naidu : आंध्र प्रदेशमध्ये पुन्हा टीडीपी सरकार; चंद्राबाबू नायडू यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
आंध्र प्रदेश : टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी (Chandrababu Naidu) आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यासह चंद्राबाबू नायडू हे चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बनले आहेत. टीडीपीने भाजप आणि पवन कल्याणच्या जनसेना पक्षासोबत युती करून विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत टीडीपीने प्रचंड बहुमताने विजय मिळवला होता. आज चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ