Shikhar Bank Loan Case : शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना क्लीन चीट
पुणे : शिखर बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणी (Shikhar Bank Loan Case) अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह इतर आरोपींना क्लीन चीट देण्यात आली आहे. यामुळे अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तपास यंत्रणेने जानेवारी महिन्यात शिखर बँक कथित घोटाळा प्रकरणी क्लोजर रिपोर्ट जारी केला होता. बँकेच्या कर्ज वाटप आणि साखर कारखाने विक्रीत