पुणे : कऱ्हाटी येथील ग्राम बाल विकास केंद्राचे उद्घाटन
पुणे : जिल्हा कुपोषणमुक्ती करण्याच्यादृष्टीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील कऱ्हाटी येथे ग्राम बाल विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामीण २१ प्रकल्पातील ५३२ ग्राम बाल विकास केंद्रामध्ये ११६ सॅम बालके व ७७८ मॅम बालके असे एकूण ८९४ बालके दाखल करण्यात आलेली आहेत. ही