Gautami Patil : गौतमीने क्रिकेटचं मैदान गाजवलं ! ‘त्या’ हुक स्टेपनी घेतली चाहत्यांची विकेट
पुणे : डान्सर गौतमी पाटीलने (Gautami Patil) संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. तिच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते. महाराष्ट्रात असे एक नाही जिकडे गौतमी पाटीलचं नाव नाही. आजवर वाढदिवसासाठी, महिला दिनानिमित्तानं, बैलाच्या वाढदिवसाला, दहीहंडी कार्यक्रमात देखील गौतमीचे कार्यक्रम झाले आहेत. मात्र यावेळी गौतमीने आपल्या डान्सच्या अदांनी थेट क्रिकेटचे मैदान गाजवलं आहे. काय आहे नेमके