Pune Crime

Pune Crime : पुणे हादरलं ! प्रेयसीने संपर्क तोडल्यावर आरोपीने बहिणीवर केला गोळीबार

Posted by - May 19, 2024

पुणे : पुण्यामधून (Pune Crime) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये प्रेयसीने संपर्क तोडल्याच्या रागातून तरुणाने तिच्या बहिणीवर गोळ्या झाडल्या आहेत. पुण्यातील गंज पेठेत ही घटना घडली आहे. रविवारी रात्री घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे पुणे हादरलं आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय घडले नेमके? ऋषी बागुल असे आरोपीचे नाव आहे. तो

Share This News

Pune News : पुण्यात भरदिवसा दिवसा शेतकऱ्यांबरोबरच्या वादातून निवृत्त लष्कर अधिकाऱ्याकडून गोळीबार; व्हिडीओ आला समोर

Posted by - May 16, 2024

भोर :काही दिवसांपूर्वीपर्यंत पुण्यात कोयता गॅंग ची दहशत होती त्यानंतर पिस्तूल घ्यायची दहशत सुरू झाली की काय असा प्रश्न पडण्यासारख्या अनेक घटना घडल्या. भर दिवसा अनेक गोळीबार पुण्यात झाले. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील भोर मध्ये निवृत्त लष्कर अधिकारी असलेल्या व्यक्तीने शेजारच्या बरोबर झालेल्या वादातून दोन वेळा गोळीबार केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या माध्यमांच्या हाती लागला आहे.

Share This News
Firing

Pune Firing : पुणे पुन्हा हादरलं ! दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भरवस्तीत केली फायरिंग

Posted by - May 8, 2024

पुणे : पुण्यातून (Pune Firing) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पुणे हादरलं आहे. यामध्ये वारजे येथील रामनगरमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हवेत गोळीबार केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी रात्री अंदाजे साडेदहाच्या सुमारास घडली आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपी मुंबई -पुणे हायवे वरून कात्रजच्या दिशेनं पळून गेले. या घटनेमुळे परिसरात

Share This News
Salman Khan Case

Salman Khan Case : सलमान खान फायरिंग प्रकरणात मोठी अपडेट ! आरोपींविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई

Posted by - April 27, 2024

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan Case) घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी बिष्णोई टोळीचे दोन शूटर विक्की गुप्ता आणि सागर पाल यांना अटक केलेली आहे. तसेच कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि त्याचा भाऊ अनमोल विष्णोई यांना वाँटेड घोषित केलं आहे. एकूण

Share This News
Salman Khan

Salman Khan House Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणात आली ‘ही’ मोठी अपडेट

Posted by - April 25, 2024

मुंबई : बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानच्या घरावर काही दिवसांपूर्वी गुंडांकडून गोळीबार (Salman Khan House Firing Case) करण्यात आला होता. त्यावेळी आरोपींनी पहाटेच्या सुमारास सलमान खानच्या घरावर 5 गोळ्या झाडल्या होत्या. मात्र आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपींना 40 गोळ्या झाडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, आरोपींनी फक्त पाचच गोळ्या झाडल्या,

Share This News
Pune News

Pune Firing : पुणे पुन्हा हादरलं ! येरवडा परिसरात पहाटे गोळीबार

Posted by - April 19, 2024

पुणे : आज पुणे (Pune Firing) पुन्हा एकदा हादरलं आहे. आज पहाटे येरवडा परिसरात दोघांवर गोळीबार करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसात पुण्यात चौथ्यांदा गोळीबाराची घटना घडली आहे. जंगली महाराज रोड, हडपसर, सिंहगड रोडवर सलग तीन दिवस गोळीबाराच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा गोळीबार झाला आहे. जुन्या वादातून हा गोळीबार करण्यात आल्याचे

Share This News
Pune Firing

Pune Firing : पुणे हादरलं ! पहाटेच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील भूमकर चौकात गोळीबार

Posted by - April 18, 2024

पुणे : आज पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा पुणे हादरलं (Pune Firing) आहे. दोन दिवसात तीन गोळीबाराच्या घटना घडल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भूमकर चौकात आज पहाटेच्या सुमारास गोळीबार झाला आहे. गणेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाला आहे. यात गणेश गायकवाड जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काय

Share This News

Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणातील आरोपींबाबत ‘ही’ माहिती आली समोर

Posted by - April 15, 2024

मुंबई : रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. यावेळी आरोपींनी एकूण सहा राऊंड फायर केले. त्यातील एक गोळी सलमान खानच्या घराच्या बाल्कनीत देखील झाडण्यात आली होती. ही संपूर्ण फायरिंगची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. आरोपीबद्दल ‘ही’

Share This News

Salman Khan : सलमान खानच्या घरासमोर अंदाधुंद गोळीबार; CCTV फुटेज आले समोर

Posted by - April 14, 2024

मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पहाटे पाचच्या सुमारास दोघे दुचाकीवर बसून आले आणि त्यांनी सलमानच्या घरापुढे अंदाधुंद गोळीबार केल्याचे समोर आले आहे. या गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हा गोळीबार कोणी व का केला याचा तपास

Share This News
Salman Khan

Salman Khan : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार!’ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Posted by - April 14, 2024

मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पहाटे पाचच्या सुमारास दोघे दुचाकीवर बसून आले आणि त्यांनी सलमानच्या घरापुढे अंदाधुंद गोळीबार केल्याचे समोर आले आहे. या गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हा गोळीबार कोणी व का केला याचा तपास

Share This News