Dr. Neelam Gorhe : “काँग्रेससोबत आम्ही महाविकास आघाडीत असलो तरी, आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार सोडले नाहीत…!”
मुंबई : सावरकरांना भारतरत्न मिळण्यासोबतच अनेक मुद्द्यावर शिवसेनेची स्वतःची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेली आहे. असे असूनही अत्यंत हीन पद्धतीचे आरोप भारतीय जनता पार्टीकडून होत आहेत. आशिष शेलार यांनी निराधार विधान केले आहे. आशिष शेलार यांचा सुरू असलेला जागर नसून कांगावा आहे. जो पर्यंत एखादी व्यक्ती शिवसेनेवर टीका करत नाही तोवर प्रमोशन