Bribe News

Bribe News : नांदेड महानगरपालिकेचा लिपिक ACB च्या जाळ्यात; 20 हजारांची लाच घेताना अटक

Posted by - September 3, 2023

नांदेड : नांदेड महानगरपालिकेमधून एक मोठी बातमी (Bribe News) समोर आली आहे. यामध्ये मनपाच्या स्थानिक संस्था कर विभागातील लिपिकासह अन्य एकास 20 हजारांची लाच (Bribe News) स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून अटक करण्यात आली आहे. 2 सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली असून, रात्री उशिरा पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीश चिंताहरी

Share This News