Cataracts : डोळ्यात मोतीबिंदू होऊ नये म्हणून आहारात ‘या’ 4 गोष्टींचा करा समावेश
डोळ्यांचे आरोग्य हे खूप महत्त्वाचे आहे. याकडे कधीही दुर्लक्ष करु नये. कारण डोळ्यांना काही झाले तर व्यक्तीला दैनदिन जीवनात अडचणीचा सामना करावा लागू शकतो. सध्या मोतीबिंदूची (Cataracts) समस्या ही अनेकांमध्ये दिसून येत आहे. वाढत्या वयाबरोबर मोतीबिंदूची समस्यादेखील वाढताना दिसत आहे. मोतीबिंदू झाल्यानंतर शस्त्रक्रिया करावी लागते. आज आपण अशा काही पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत जेणेकरून त्यांच्या