Marijuana : अबब…. पुण्यात सापडला 36 किलो गांजा; महाविद्यालयीन तरुणाला अटक
पुणे : गडचिरोलीवरुन विक्रीसाठी आणलेला 36 किलोचा गांजा (Marijuana) पुण्यात पोलिसांनी जप्त केला आहे. गांजा विक्रीसाठी घेऊन आलेल्या तरुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.गांजाची (Marijuana) किंमत जवळपास 7 लाख 27 हजार 200 रुपये आहे. हा गांजा अंमली पदार्थ खंडणी विरोधी 1 च्या पथकाने हस्तगत केला आहे. Darshana Pawar Murder Case : दर्शना पवारच्या मर्डर मिस्ट्रीमध्ये आला