#PUNE : कोण असणार कसबा मतदार संघाचा उमेदवार ? आज होणार घोषणा ? पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक सुरु
पुणे : दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारीसाठी अनेक साठणिक नेते इच्छुक आहेत. दरम्यान कसाब मतदार संघासाठी भाजपाची उमेदवारी कोणाला मिळणार यावर आज काहीवेळात स्पष्टीकरण मिळू शकते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुण्यातील कोथरूड येथील ‘देवाशिष’ निवासस्थानी भाजपाच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरु आहे. \आज भाजपाचा कसब्यातील उमेदवार घोषित होण्याची शक्यता